सोनवणे स्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 18:53 IST2020-09-05T18:52:41+5:302020-09-05T18:53:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंदरसुल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

सोनवणे स्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा
ठळक मुद्देमान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंदरसुल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्र माचे अध्यक्ष अल्ताफ खान यांच्याहस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्र मास दिपक खैरनार, गणेश सोनवणे, वैभव पवार यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.