शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

सीबीएसवरून ९० हजारांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:28 AM

जुने सीबीएस स्थानक परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढत असून, वृद्ध प्रवाशांना चोरटे ‘लक्ष्य’ करत असल्याचे वारंवार घटनांमधून समोर येत आहे. या परिसरात पुन्हा चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाचे ९० हजारांचे दागिने गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना घडली आहे.

नाशिक : जुने सीबीएस स्थानक परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढत असून, वृद्ध प्रवाशांना चोरटे ‘लक्ष्य’ करत असल्याचे वारंवार घटनांमधून समोर येत आहे. या परिसरात पुन्हा चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाचे ९० हजारांचे दागिने गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना घडली आहे. सरकारवाडा पोलिसांनी या भागात सातत्याने गस्त घालून संशयास्पद तरुणांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मधुकर त्र्यंबक येवला (६४, रा. सहकार कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येवला हे गुरु वारी (दि.१५) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास जुने सीबीएस येथून भासवडला जाण्यासाठी बसमध्ये चढले. मात्र यावेळी बसमध्ये चढणाऱ्या अन्य प्रवाशांचीही गर्दी होती. तसेच सलग सुट्ट्यांमुळे बसस्थानकाच्या अवारातही प्रवाशांचे प्रमाण अधिक होते.या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने येवला यांच्याजवळ असलेले तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी