शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

व्यंगचित्रांनी नाशिककर लोटपोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:00 AM

मानवी वागणुकीतील विविध किश्शांसोबत मार्मिक व्यंगचित्रांचा कलाविष्काराच्या माध्यमातून व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी नाशिककरांना लोटपोट केले.

नाशिक : मानवी वागणुकीतील विविध किश्शांसोबत मार्मिक व्यंगचित्रांचा कलाविष्काराच्या माध्यमातून व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी नाशिककरांना लोटपोट केले. निमित्त होते, महाराष्टÑ समाज सेवा संघ संचलित रचना विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षारंभनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. सोमवारी (दि.११) परशुराम सायखेडकर नाट्यगृहता झळके यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून नाशिककरांची दिलखुलास दाद घेत 3मनमोकळे हसविले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, उपाध्यक्ष विजय डोंगरे, सहसचिव शांताराम अहिरे, ना. सी. पाटील, निरंजन ओक, साहेबराव हेंबाडे, कौस्तुभ मेहता आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.  यावेळी झळके यांनी भन्नाट विनोदी किस्से सांगत उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी त्यांनी कुंचल्यातून व्यंगचित्रांचा आविष्कार दाखवून पूर्वपीठिका वर्णन करून उपस्थितांचे लक्ष वेधले. सचिव सुधाकर साळी यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Cartoonistव्यंगचित्रकार