सावता माळी संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 21:05 IST2021-08-07T21:04:18+5:302021-08-07T21:05:35+5:30

नांदगांव : श्री संत शिरोमणी सावता माळी संजीवनी समाधी सोहळ्या निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोफत तज्ञ डॉक्टराचा सल्ला आयोजित करण्यात आले होते.

Camp on the occasion of Sawta Mali Sanjeevani Samadhi | सावता माळी संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त शिबीर

सावता माळी संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त शिबीर

ठळक मुद्दे श्री संत सावता महाराज मंदिर मोठी होळी येथे महाआरती

नांदगांव : श्री संत शिरोमणी सावता माळी संजीवनी समाधी सोहळ्या निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोफत तज्ञ डॉक्टराचा सल्ला आयोजित करण्यात आले होते.
श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य, नांदगांव तालुका पदाधिकारी यांच्या वतीने श्री संत सावता महाराज मंदिर मोठी होळी येथे महाआरती करण्यात आली. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष व नगरसेवक वाल्मिक टिळेकर, तालुका सचिव सचिन जेजुरकर, मार्गदर्शक बाळासाहेब खैरनार, सुधाकर निकम, संजय पवार, कचरु त्रिभुवन, विजय जाधव यांनी कार्यक्रम यशस्वीते साठीसहकार्य केले.

Web Title: Camp on the occasion of Sawta Mali Sanjeevani Samadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.