इगतपुरी येथे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 00:45 IST2021-03-20T21:34:18+5:302021-03-21T00:45:04+5:30
इगतपुरी : श्री साई सहाय्य समिती, जिल्हा व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

इगतपुरी येथे रक्तदान शिबिर
इगतपुरी : श्री साई सहाय्य समिती, जिल्हा व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन डॉ. अशोक पाटील, डॉ. देवीदास जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे तहसीलदार परमेश्वर कासुळे, डॉ. स्वरूपा देवरे, शिवाजी लहाडे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षक शरद सोनवणे, राजू देवळेकर, किरण फलटणकर, सुमित बोधक, कृष्णा परदेशी, शैलेश पुरोहित, गणेश कवटे, सुरेश संधान, सत्तार मणियार, अजित पारख, श्रीमती ज्योती काळे, पूनम पार्टे उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी नितीन चांदवडकर, रत्नदीप बिरजे, मनोहर शिंगाडे, कृष्णा निकम, आकाश शर्मा यांनी परिश्रम घेतले.