शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

देवळा येथे कांदा २० रु पये प्रति किलोने खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 10:03 PM

देवळा : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा 20 रु पये प्रति किलो दराने सरकारने खरेदी करावा अशा मागणीचे निवेदन आमदार नितीन पवार यांना देण्यात आले.

ठळक मुद्देआज कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा 20 रु पये प्रति किलो दराने सरकारने खरेदी करावा अशा मागणीचे निवेदन आमदार नितीन पवार यांना देण्यात आले.यावेळी देवळा बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक कृष्णा जाधव, जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, विलास रौदळ, ओंकार पाटील, बाळासाहेब शेवाळे ,राजेंद्र भामरे, समता परिषद कळवण तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल, संदीप पगार,विनोद खैरनार, सुनील मोरे, सुनील बोरसे, संजय शेवाळे, लक्ष्मण रौदळ, दादाजी जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते.सध्या कांदा 5 ते 6 रूपये प्रति किलो दराने विकला जात आहे. कांद्याला उत्पादन खर्च प्रतिकिलो 12 रु पये येत असतांना सद्या मिळणार्या या दराने शेतकर्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. कांदा दर वाढल्यानंतर विदेशातून कांदा आयात कस्न सरकार कांद्याचे दर पाडण्याचे काम करते. आज कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी थेट शेतकर्यांचा कांदा 20 रु पये प्रति किलो या दराने खरेदी करावा यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून कांदा उत्पादकांना न्याय देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड