शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांच्या बसला अपघात; चालकाने प्रसंगावधानाने जीवीतहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 17:58 IST

नाशिक : नाशिककडून सप्तशृंगी गडावर भाविकांना घेऊन जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसची चाके अचानकपणे जाम होऊन दिंडोरीरोडवर बसला अपघात झाल्याची ...

ठळक मुद्दे‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असे घोषवाक्यवाहनांची देखभालदुरूस्तीचा दर्जा राखण्यास अपयश वणी सप्तशृंगी गडाकडे ४५प्रवाशांना घेऊन निघाली

नाशिक :नाशिककडून सप्तशृंगी गडावर भाविकांना घेऊन जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसची चाके अचानकपणे जाम होऊन दिंडोरीरोडवर बसला अपघात झाल्याची घटना रविवारी (दि.९) सकाळी घडली. यावेळी बसमध्ये बसलेले दहा प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी टळली असली तरी महामंडळाच्या बसेसची देखभालदुरूस्ती व दर्जाचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असे घोषवाक्य असलेल्या परिवहन महामंडळाला मात्र वाहनांची देखभालदुरूस्तीचा दर्जा राखण्यास अपयश येत असल्याचे दिसते.याबाबत मिळालेली माहिती अशी, रविवारी नाशिक आगाराची बस (एम.एच.४० एन ८८०५) सीबीएस बसस्थानकातून सकाळी आठ वाजेच्या सुमारास वणी सप्तशृंगी गडाकडे ४५प्रवाशांना घेऊन निघाली. म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास दिंडोरीरोडवर अचानकपण बसचे चाक जाम झाल्याचे बसचालक एम.जी.गायकवाड यांच्या लक्षात आले. चालकाने आपल्या कौशल्याचा वापर करत प्रसंगावधान राखून वेगावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत बस रस्त्यालगत असलेल्या पावसाचे पाणी वाहून नेणाºया चारीत उतरविली. त्यामुळे चालक गायकवाड यांच्यासह बसमध्ये बसलेले दहा प्रवासी जखमी झाले तर वाहक अंबादास गवळी यांच्यासह बसमधील ३५ प्रवासी सुखरूप आहेत. कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास म्हसरूळ पोलीस करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportएसटीAccidentअपघातPoliceपोलिस