शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारताची विजयी हॅटट्रिकसह Super 8 मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार, शिवम यांच्या संयमी खेळीमुळे मारली बाजी
2
"चार महिन्यात सत्तांतर होणार, नेतृत्व ठाकरेंकडे जाणार"; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अम्पायरचा 'तो' सिग्नल अन् टीम इंडियाला मिळाल्या ५ धावा! ICC चा नवा नियम मदतीला धावला 
4
"बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान
5
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; तीन दिवसांत चौथ्यांदा चकमक
6
लोकसभेनंतर आता राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी; 'या' 10 जागांसाठी होणार मतदान...
7
video: अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? राहुल गांधींनी सांगितले कारण, पाहा...
8
४-०-९-४! अर्शदीप सिंगने अमेरिकेविरुद्ध ५ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले; झहीर खानलाही मागे टाकले
9
"रामदास कदमांचे पार्सल परत पाठवून देणार"; माजी आमदार संजय कदम यांची टीका
10
नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या आखाड्यात आता चौरंगी लढत; अजित पवार गटाची बंडखोरी कायम
11
झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू
12
खिशात ठेवलेला मोबाईल वाजला, उचलण्यापूर्वीच झाला स्फोट; तरुण जखमी
13
४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा
14
ओडिशात पहिल्यांदाच BJP सरकार; मोहन चरण माझी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ...
15
Maharashtra Politics : अजित पवार बारामतीमध्ये दीड लाख मतांनी जिंकतील; सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास
16
भारतापेक्षा ३ पटीनं अधिक पैसे; कुवैतमध्ये छोट्या कामासाठी मिळतो 'इतका' पगार
17
महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित
18
"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय"
19
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं
20
मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...

गोविंदनगर रस्त्यावर ‘बर्निंग कार’ थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:34 AM

बर्निंग कारमधून दाम्पत्यासह त्यांची चिमुकली आश्चर्यकारणरीत्या बचावल्याची घटना रविवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास उंटवाडी- गोविंदनगर रस्त्यावर घडली़

सिडको: बर्निंग कारमधून दाम्पत्यासह त्यांची चिमुकली आश्चर्यकारणरीत्या बचावल्याची घटना रविवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास उंटवाडी- गोविंदनगर रस्त्यावर घडली़ अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझविली असली तरी या घटनेत कार पूर्णत: जळून खाक झाली आहे़रविवारी दुपारच्या सुमारास सचिन निंभोरकर हे पत्नी व आपल्या चिमुकलीसह त्यांच्या मारुती-८०० कारने गोविंदनगर रस्त्याने जात असताना त्यांच्या कारमधून धूर निघू लागल्याचे लक्षात येताच निंभोरकर यांनी प्रसंगावधान राखत पत्नी व चिमुकलीसह कार बाहेर आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन मुख्यालयाचे जवान एका बंबासह दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले़ दरम्यान, या घटनेत कार पूर्णत: जळाली असून या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :Accidentअपघातcarकारfireआग