शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गवताच्या हजार गाठी मशीनसह जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 22:55 IST

पिंपळगाव बसवंत : शहरातील जोपूळ रोडवर जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या कुरणाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना बुधवारी (दि. ३०) दुपारी एकच्या सुमारास घडली. आगीत गवताच्या एक हजार गाठी व गवत बांधण्याचे मशीन जळून खाक झाल्याने पाच लाखांचे नुकसान झाले. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले.

ठळक मुद्देगवत बांधण्याचे मशीन जळून खाक

पिंपळगाव बसवंत : शहरातील जोपूळ रोडवर जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या कुरणाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना बुधवारी (दि. ३०) दुपारी एकच्या सुमारास घडली. आगीत गवताच्या एक हजार गाठी व गवत बांधण्याचे मशीन जळून खाक झाल्याने पाच लाखांचे नुकसान झाले. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले.पिंपळगाव शहरातील जोपूळ रोडवर जॉईंट फार्मिंग सोसायटीचे गवताचे कुरण आहे. या कुरणातून गवताच्या गाठी विक्री केल्या जातात. बुधवारी दुपारी अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे या गवताच्या गाठींना आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, आगीत जवळपास एक हजार गवताच्या गाठींसह मशीन जळून खाक झाले. आग लागताच अवघ्या काही क्षणातच पिंपळगाव व ओझर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत, सुमारे तीन तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.(फोटो येणार आहे.)

टॅग्स :AccidentअपघातFairजत्रा