शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

ंशरीरसौष्ठव स्पर्धेत विकास हगवणेला कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 4:46 PM

नाशिक : महाराष्टÑ बॉडिबिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजित बाबर यांच्या पुढाकाराने पुण्यातील श्रीशिवाजी व्यायाम शाळा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट  श्री २०१९ या शरिरसौष्ठव स्पर्धेत ७५ ते ८० किलो वजनी गटात नाशिक जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करणारा विकास हगवणे याने कांस्य पदक मिळविले.

ठळक मुद्देया यशाबद्दल राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष वसंत गीते, दिपक सोनवणी, दिपक बागूल यांच्या उपस्थितीत विकासचा येथे सत्कार करण्यात आला.

नाशिक : महाराष्टÑ बॉडिबिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजित बाबर यांच्या पुढाकाराने पुण्यातील श्रीशिवाजी व्यायाम शाळा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट  श्री २०१९ या शरिरसौष्ठव स्पर्धेत ७५ ते ८० किलो वजनी गटात नाशिक जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करणारा विकास हगवणे याने कांस्य पदक मिळविले. (13स्पोर्ट्स विकास हगवणे)