शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

गाव प्रदक्षिणा फेरीची शंभर वर्षाची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 19:00 IST

संगमेश्वर : दरवर्षी आषाढी एकादशीला संगमेश्वर भागातून निघणारी गाव प्रदक्षिणा फेरीची शंभर वर्षापासूनची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित झाली आहे.

ठळक मुद्दे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना घेता आला नाही.

संगमेश्वर : दरवर्षी आषाढी एकादशीला संगमेश्वर भागातून निघणारी गाव प्रदक्षिणा फेरीची शंभर वर्षापासूनची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित झाली आहे.संगमेश्वरातील महादेव मंदिराच्या वतीने प्रतिवर्षी गाव प्रदक्षिणा फेरी काढण्यात येते. त्या भाविकांना पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाता आले नाही ते या फेरीत सहभागी होतात. ही फेरी संगमेश्वरातील सावता महाराज मंदिर व इतर मंदिराजवळून वाटचाल करीत गिरणा पुलाजवळ गावाच्या वेशीवर विठुमाऊलीच्या चरणी लीन होत. टाळ मृदुंगाच्या आवाज वारकऱ्यांची ही गाव फेरीचा आनंद यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना घेता आला नाही. गेल्या शंभर वर्षापासूनची ही परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली, असे महादेव मंदिराचे विश्वस्त पंढरीनाथ अस्मर व सावता महाराज मंदिराचे विश्वस्त ह. भ. प. पंढरीनाथ महाजन यांनी सांगितले.गाव प्रदक्षिणा फेरी रद्द झाल्याने वारकऱ्यांची सेवा यंदा करता आली नसल्याचे राजेंद्र चौधरी व ह. भ. प. कैलास महाराज यांनी सांगितले. दरम्यान, आज भाविकांनी घरी राहूनच विठ्ठल माऊलीच्या प्रतिमेची पुजा करुन आषाढी एकादशी साजरी केली. यानिमित्ताने होणारे कीर्तन, प्रवचन व दर्शनाचे कार्यक्रम होवू शकले नाही.

 

टॅग्स :varkariवारकरीVithu Mauli Serialविठुमाऊली