शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

हनुमान मंदिरातील पितळी कळस लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:52 AM

खडकाळी सिग्नल जवळील संकटमोचन हनुमान मंदिरातील पितळी कळस अज्ञात चोरट्याने हातोहात लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नाशिक : खडकाळी सिग्नल जवळील संकटमोचन हनुमान मंदिरातील पितळी कळस अज्ञात चोरट्याने हातोहात लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी सुभाष भिकाजी नवसे (५२, रा. पंचशिलनगर) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने मंदिरातील ३ हजार रुपये किमतीचा पितळी कळस लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.शहरातील वाढत्या गुन्हेगारीने मंदिरेही सुरक्षित राहिली नसून चोरट्यांनी पुन्हा मंदिरांमधील कळसांपासून दानपेट्यांपर्यंत आपला मोर्चा वळविल्याने संताप व्यक्त होत आहे. या मंदिराचा कळस पितळी धातूचा पाच थाळ्यांचा होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, शहरातील नगरांमध्ये भुरट्या चोऱ्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी