शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांच्या भितीने पळताना मुलगा ठार

By admin | Updated: March 29, 2015 00:52 IST

फोंडा घाट : रामनवमी कार्यक्रमावेळी धावपळीत रिक्षा टेम्पोची धडक; वृद्ध जखमी

नाशिक : सदस्य नोंदणीच्या संख्येत चीनला मागे टाकण्यासाठी भाजपाने कंबर कसली असताना आता स्थानिक स्तरावर सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे. त्यामुळे सुलभ पद्धतीने सदस्य नोंदणी व्हावी यासाठी राजू कोरडे या कार्यकर्त्याने शक्कल लढविली असून, भाजपाचे सदस्यत्व स्वीकारल्यास आपल्या दुकानात कटिंग फ्री करण्याची तयारी दर्शविली आहे. देशात आणि राज्यात भाजपा सत्तेवर आल्यानंतर आता सभासद नोंदणीत नवा विक्रम करण्याची तयारी सुरू केली आहे. चीनमध्ये सत्ताधिकारी पक्षाचे आठ कोटी सदस्य आहेत. हा गिनीज बुकमध्ये विक्रम आहे. तो मोडून भाजपाचे दहा कोटी पक्ष सदस्य करण्याचा आणि विक्रम नोंदविण्यासाठी हे उद्दिष्ट देण्यात आले आहे. स्थानिक पातळीवरही सदस्य नोंदणीसाठी सदस्य नोंदणीसाठी आटापिटा सुरू आहे. त्यामुळे गंगापूर नाक्यावर केशकर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या राजू कोरडे यांनी अजब शक्कल लढविली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १८ ते ३१ मार्चदरम्यान सदस्य होण्याची आॅफर नागरिकांना दिली असून, जे कोणी पक्षाचे सदस्य होतील, त्यांची ‘कटिंग फ्री’ अशी अभिनव कल्पना दिली आहे. जे भाजपाचे हितचिंतक जास्तीत सदस्य करतील त्यांच्यासाठीही पॅकेज दिले जाणार आहे. पाच सभासद करणाऱ्यांसह तर ९ वेळा हेअर कट मोफत, २५ सभासद केले तर ९ वेळा फेस मसाज मोफत, ५० सभासद मिळाले तर ९ वेळा हेअर कलर आणि १०० सभासद केले तर ९ वेळा फेशियल मोफत अशाप्रकारे पॅकेज देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)