लायन्स क्लब कडून मोहाचापडा येथे ब्लँकेटची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 15:11 IST2020-12-26T15:09:41+5:302020-12-26T15:11:48+5:30
पेठ : लायन्स क्लब ऑफ नाशिक सुप्रीम या संस्थेमार्फत कुंभाळे, बोरीचीबारी येथील सुमारीे १०० हुन अधिक कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

मोहाचा पाडा येथे ब्लँकेट वाटप करतांना विलास अलबाड, मनोज घोंगे आदी.
ठळक मुद्दे१०० हुन अधिक कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप
पेठ : लायन्स क्लब ऑफ नाशिक सुप्रीम या संस्थेमार्फत कुंभाळे, बोरीचीबारी येथील सुमारीे १०० हुन अधिक कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सभापती विलास आलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, संस्थेचे संस्थापक जाधव, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमूख मोहन कामडी, पाटील पाटील धात्रक, यादव भोये, देवराम जाधव, रोहिदास कडाळी, नामदेव भोये, रावण कामडी, धर्मराज राऊत, एकनाथ भोये, हंसराज भोये आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.