फ्रंट लाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 00:38 IST2022-01-11T00:36:04+5:302022-01-11T00:38:04+5:30

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, आशा स्वयंसेविका, आशा गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्यात आला.

Booster dose to front line workers | फ्रंट लाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस

ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा बूस्टर डोस घेताना वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल कांबळे,सोबत आरोग्य कर्मचारी.

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्यात आला.

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, आशा स्वयंसेविका, आशा गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्यात आला.

या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल कांबळे, डॉ.अभिजित गायकवाड, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा गट प्रवर्तक,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, उपस्थित होते.

(१० ब्राह्मणगाव)

Web Title: Booster dose to front line workers