बोेलेरो उलटून पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:50 IST2018-11-02T00:50:12+5:302018-11-02T00:50:58+5:30
चांदवड : शहरानजीक गोई पुलाजवळ हॉटेल माथेरानजवळ चांदवडकडून शेलुपुरीकडे जाणारी बोलेरो गाडी (क्रमांक एम.एच.१५/५७११) तांत्रिक बिघाड झाल्याने उलटली. या अपघातात एक महिला व चार पुरुष जखमी झाले.

चांदवड येथील गोई पुलाजवळ अपघातग्रस्त झालेली बोलेरो गाडी.
ठळक मुद्देजखमींची नावे समजू शकली नाहीत.
चांदवड : शहरानजीक गोई पुलाजवळ हॉटेल माथेरानजवळ चांदवडकडून शेलुपुरीकडे जाणारी बोलेरो गाडी (क्रमांक एम.एच.१५/५७११) तांत्रिक बिघाड झाल्याने उलटली. या अपघातात एक महिला व चार पुरुष जखमी झाले. सर्व प्रवासी हेतालुक्यातील शेलुपुरी येथील रहिवासी आहेत. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. सर्व जखमींना सोमा टोल कंपनीच्या गस्ती पथकाने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. जखमींची नावे समजू शकली नाहीत.