शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

ईदेमिलाद निमित्ताने रक्तदान शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 8:20 PM

येवला : येथील सामाजिक विकास बहूउद्देशीय सेवाभावी संस्था व मेट्रो रक्तपेढी जिल्हा ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ईदेमिलाद निमित्ताने शहरातील मिल्लत नगर शादी हॉल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

ठळक मुद्देशिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते अ‍ॅ. माणिकराव शिंदे यांचे हस्ते झाले.

येवला : येथील सामाजिक विकास बहूउद्देशीय सेवाभावी संस्था व मेट्रो रक्तपेढी जिल्हा ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ईदेमिलाद निमित्ताने शहरातील मिल्लत नगर शादी हॉल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते अ‍ॅ. माणिकराव शिंदे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काजी मौलाना सलीमोद्दीन हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून लोकमत प्रतिनिधी योगेंद्र वाघ, गोरख पवार, निसारभाई निंबुवाले, अल्केश कासलीवाल, करण देसाई, दादा भाई, पालिका उपमुख्याधिकारी पाटील, सुनील जाधव, सलीम मुकादम, मजीद अन्सारी, मुश्ताक शेख, मलिक मेम्बर सद्दाम भाई आदी उपस्थित होते.याप्रसंगी अ‍ॅड. शिंदे, उपमुख्याधिकारी पाटील, मौलाना सलीमोद्दीन यांची भाषणे झाली. शिबीरात 47 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थाध्यक्ष अजहर शाह यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेट्रो रक्तपेढीचे डॉ. शिवाजी लहाडे, अमोल भोये, शशिकांत पवार, श्रीमती वैशाली मरडे, श्रीमती किरण वैष्णव, श्रीमती योगिता पवार, सागर पगारे, अनिल जोशी, राजकुमार मोरे, भारत मोजाड, नदीम अन्सारी, नूर अन्सारी, फारूक अन्सारी, शाकिर शेख, जावेद अन्सारी, फारूक अन्सारी, फहिम शेख, अनिस शेख आदींनी  परिश्रम घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकBlood Bankरक्तपेढी