शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

मालेगावी जैन संघातर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 9:01 PM

मालेगाव कॅम्प : मालेगावी सकल जैन संघाचे श्री वासुपूज्य राजस्थान जैन संघ, श्वेतांबर मूर्तिपूजक तपागच्छ संघ, जैन संस्कार मंच यांच्यातर्फे प्लाझ्मा व रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात ११ प्लाझ्मा तर १११ रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या.

ठळक मुद्देप्लाझ्मा दान शिबिर घेत शहरात सकारात्मक संदेश

मालेगाव कॅम्प : मालेगावी सकल जैन संघाचे श्री वासुपूज्य राजस्थान जैन संघ, श्वेतांबर मूर्तिपूजक तपागच्छ संघ, जैन संस्कार मंच यांच्यातर्फे प्लाझ्मा व रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात ११ प्लाझ्मा तर १११ रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या.संघाच्या आनंद भवन येथे शिबिर पार पडले. शिबिरात कृषिमंत्र्यांनी भेट दिली. संघाने प्लाझ्मा दान शिबिर घेत शहरात सकारात्मक संदेश दिला, असे सांगत या उपक्रमाचे कौतुक केले.शिबिरास १२ बलुतेदार संघटनेचे बंडू बच्छाव, मामको बँकेचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले, नगरसेवक मदन गायकवाड, लकी गिल यांनी भेट दिली. शिबिरात सकल जैन संघाचे आनंद युवक मंडळ, आनंद जैन युवक मंडळ, जय आनंद ग्रुप, जैन सोशल ग्रुप, तेरा पंथ युवक मंडळ आदींचे प्रमुख पदाधिकारी, सदस्य व सकल जैन समाजाचे सदस्य उपस्थित होते. (०९ मालेगाव ब्लड)

टॅग्स :MalegaonमालेगांवBlood Bankरक्तपेढी