ख्रिस्ती समाजातर्फे रक्तदान शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:49 IST2021-02-09T21:57:06+5:302021-02-10T00:49:00+5:30

येवला : येथील सेंट जॉन चर्च व सेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले. ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित सदर शिबीराचे उद्घाटन रेव्ह. संदीप वाघमारे यांच्या हस्ते झाले.

Blood donation camp on behalf of the Christian community | ख्रिस्ती समाजातर्फे रक्तदान शिबीर

ख्रिस्ती समाजातर्फे रक्तदान शिबीर

ठळक मुद्देशिबीराचे उद्घाटन रेव्ह. संदीप वाघमारे यांच्या हस्ते झाले.

येवला : येथील सेंट जॉन चर्च व सेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले. ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित सदर शिबीराचे उद्घाटन रेव्ह. संदीप वाघमारे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास ले-लीडर चंद्रभान मोरे, रेव्ह. साहेबराव झाल्टे, पा. प्रकाश भोसले, महेंद्र पगारे, शेरूभाई मोमीन, समीर सैय्यद, गणपत जाधव, सुनील विसते, दिलीप सूर्यवंशी, सिद्धीक मोमीन, अशरफ मोमीन, साजिद मोमीन, रुपेश भोसले, आरीफ शेख, हनिफ अन्सारी, पोपट खरे, स्मिता झाल्टे, सुनंदा काळे, ॲड. अनिल झाल्टे, गौरव भोसले, कांचनमाला भालेराव, रत्नमाला मोरे, पुष्पा लोंढे, कल्पना पगारे, वैशाली मावस, सुनिता अहिरे, सुकदेव झाल्टे, रमेश झाल्टे आदींसहभागी झाले होते.

प्रास्तविक पीटर काळे यांनी तर आभार प्रदर्शन साहेबराव झाल्टे यांनी केले.

Web Title: Blood donation camp on behalf of the Christian community