महिलांचे पावसासाठी देवाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 14:16 IST2019-07-19T14:15:29+5:302019-07-19T14:16:02+5:30

वणी : जऊळके (वणी) येथील महिलांनी पावसासाठी देवाकडे साकडे घातले. महाराष्ट्रामधील दुष्काळाचे सावट वाढत असतांना दिंडोरी तालुक्यातील जऊळके (वणी) येथील ...

 Bless God for the rain of women | महिलांचे पावसासाठी देवाला साकडे

महिलांचे पावसासाठी देवाला साकडे

वणी : जऊळके (वणी) येथील महिलांनी पावसासाठी देवाकडे साकडे घातले. महाराष्ट्रामधील दुष्काळाचे सावट वाढत असतांना दिंडोरी तालुक्यातील जऊळके (वणी) येथील महिलांनी देवाला पाण्याने अंघोळ घालून देवाला पावसासाठी साकडे घातले. या प्रसंगी दवंगे, .बैरागी,महाले, कलवर, सौ.डंबाळे, बोंबले आदि गावातील महिलांनी आपला सहभाग नोंदवला. 

Web Title:  Bless God for the rain of women

टॅग्स :Nashikनाशिक