शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये शिवसेना भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, माजी उपमहापौर फोडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 15:52 IST

खरेतर, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात पुन्हा भाजपत प्रवेश केल्यापासूनच नाशिकमध्ये सेना-भाजप राजकारण पेटल्याचे दिसत आहे.

नाशिक: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सर्व पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच, शिवसेना भाजपला पहिला धक्का देण्याच्या तयारीत दिसत आहे. भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांनी आज नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. यामुळे, ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. (BJP Ex-deputy mayor Prathamesh Gite meet sanjay raut at nashik may join shiv sena)

भाजपमध्ये गळचेपी होत असल्याचा आरोप प्रथमेश गिते यांनी केला आहे. यामुळे ते भाजपत नाराज असून लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली नाही. खरेतर, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात पुन्हा भाजपत प्रवेश केल्यापासूनच नाशिकमध्ये सेना-भाजप राजकारण पेटल्याचे दिसत आहे. सानप यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपत गेले आहेत.

यात्रा नव्हे, ही तर येड्यांची जत्रा; मुख्यमंत्र्यांनी अतिशहाण्याला कायद्याचा लगाम घातला: संजय राऊत

बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला जय मराराष्ट्र करत भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर, शिवसेनेनेही दंड थोपटले आहेत. यानंतर भाजप नेते सुनील बागुल आणि वसंत गिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता प्रथमेश गितेही त्याच वाटेवर दिसत आहेत. प्रथमेश गिते हे माजी आमदार वसंत गिते यांचे पुत्र आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNashikनाशिकBJPभाजपा