भाजपा मंडलातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांना किराणा साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:36 IST2021-05-30T23:25:09+5:302021-05-31T00:36:11+5:30

नाशिकरोड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे यशस्वीपणे पूर्ण होत असल्याने भाजपा नाशिकरोड मंडळाच्यावतीने जेलरोड येथील इंदिरा गांधी पुतळा येथे वृत्तपत्र विक्रेत्यांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

BJP distributes groceries to newspaper vendors | भाजपा मंडलातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांना किराणा साहित्य वाटप

भाजपा मंडलातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांना किराणा साहित्य वाटप

ठळक मुद्दे किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

नाशिकरोड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे यशस्वीपणे पूर्ण होत असल्याने भाजपा नाशिकरोड मंडळाच्यावतीने जेलरोड येथील इंदिरा गांधी पुतळा येथे वृत्तपत्र विक्रेत्यांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड, मनपा शिक्षण सभापती संगीता गायकवाड, महिला मोर्चा अध्यक्षा राजनंदिनी आहिरे, युवामोर्चा अध्यक्ष संदीप शिरोळे, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेश कुलथे, उपाध्यक्ष वसंत घोडे, सरचिटणीस भारत माळवे, दुर्गाप्रसाद डहाळे आदी उपस्थित होते. यावेळी वृतपत्र विक्रेते अनिल दिवे, विजय रोकडे, राजेश साळुंखे, हर्षल ठोसर, शिरिष कर्णिक, रविंद्र सोनवणे, संतोष निरभवणे, राजेंद्र थोरमिसे, विलास वाडेकर, मोहन कराडकर, रवींद्र भोसले, संजय चव्हाण अनिल पोफळे, गौतम सोनवणे, शैलेश शिंदे, विकास रहाडे, दत्ता मिराणे, योगेश भट, मधुकर सोनार, सुनील सूर्यवंशी, प्रकाश पगारे, अशोक हुडे, विजय हुडे, अशोक खैरनार, इम्रान शेख आदींना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास महानगर चिटणीस राजेश आढाव, मंडल सरचिटणीस विनोद खरोटे, किरण पगारे, नितीन कुलकर्णी, अशोक गवळी, राम वाघ, ज्ञानेश्वर चिडे, भूषण शहाणे, राम डोबे, विशाल पगार, अजय पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: BJP distributes groceries to newspaper vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.