राजर्षी शाहू महाराज यांची जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 00:01 IST2021-06-27T00:00:50+5:302021-06-27T00:01:33+5:30

येवला : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.

Birthday of Rajarshi Shahu Maharaj | राजर्षी शाहू महाराज यांची जयंती

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती

येवला : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.

कार्यालयात तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन केले. यावेळी पगारे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास कार्याध्यक्ष विजय घोडेराव, संतिष खळे, सागर घोडेराव, महेश काबरे, महिला आघाडीच्या आशा आहेर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Birthday of Rajarshi Shahu Maharaj