शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

पेस्ट कंट्रोल ठेक्याची कोट्यवधींची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:46 AM

नाशिक : महापालिकेच्या वतीने पेस्ट कंट्रोलचा ठेका काढताना तीन वर्षांत थेट वीस कोटी रुपयांची वाढ झाल्याने यासंदर्भात आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल पुढील आठवड्यात आयुक्तांना सादर केला जाणार आहे. १९ कोटी रुपयांचा तीन वर्षांचा पूर्वीचा ठेका आता थेट ३९ कोटी रुपयांवर पोहोचल्याने त्याबाबत शंका घेतली जात असल्याने ही समिती नियुक्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसमितीचे काम पूर्ण : लवकरच अहवाल सादर होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या वतीने पेस्ट कंट्रोलचा ठेका काढताना तीन वर्षांत थेट वीस कोटी रुपयांची वाढ झाल्याने यासंदर्भात आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल पुढील आठवड्यात आयुक्तांना सादर केला जाणार आहे. १९ कोटी रुपयांचा तीन वर्षांचा पूर्वीचा ठेका आता थेट ३९ कोटी रुपयांवर पोहोचल्याने त्याबाबत शंका घेतली जात असल्याने ही समिती नियुक्त करण्यात आली आहे.महापालिकेच्या वतीने दरवर्षी डास निर्मूलनासाठी पेस्ट कंट्रोलचा ठेका दिला जातो. तीन वर्षांपूर्वी १९ कोटी रुपयांचा हा ठेका होता. मात्र संबंधित ठेकेदाराच्या कामकाजाविषयी प्रचंड तक्रारी होत्या. त्यानंतरही राजकीय हस्तक्षेपाने हा ठेका कायम राहिला२० कोटींचा प्रश्न... महापालिकेने विलंबाने ठेका दिला असला तरी ठेक्याची रक्कम वाढून ती थेट ३९ कोटी रुपयांवर ठेका गेल्याने त्याविषयीदेखील शंका घेतल्या जात होत्या. या तीन वर्षांत असे काय घडले की ठेक्याने २० कोटी रुपयांची उड्डाणे झाली असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक