शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

शहरात दुचाकीचोरीचे  सत्र सुरूच; चोरटे मोकाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 1:22 AM

शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून, शहरातील मुंबई नाका परिसरातून एक तर गंगापूर परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना शनिवारी (दि.२३) समोर आल्या आहेत. 

ठळक मुद्देमुंबई नाका, गंगापूर भागातून वाहनांची चोरी

नाशिक : शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून, शहरातील मुंबई नाका परिसरातून एक तर गंगापूर परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना शनिवारी (दि.२३) समोर आल्या आहेत. शहरात दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश आल्याने दुचाकी चोर मोकाट सुटले आहेत. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिडके कॉलनीतील मानस हॉस्पिटलसमोरून काळ्या रंगाची दुचाकी (एमएच १५, डीबी ५९०१) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी त्र्यंबक रामदास गांगुर्डे (३५) यांनी फिर्याद दिली असून, मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटनेत सिटीसेंटर मॉलच्या मागील बाजूस मटेरियल गेटजवळ उभी केलेली लाल रंगाची दुचाकी (एमएच१५ एफए ) चोरीला गेली आहे. शिवाजीनगर, ध्रुवनगर भागातील समाधान हिरामण मोरे (३०) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटनाही गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडली आहे. निमानी बस स्थानक परिसरातील स्वप्निल प्रकाश गायकवाड (३१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची १५ हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची दुचाकी (एमएच१५ सीडब्लू ३४६८) गंगापूर रोड परिसरातील सहदेवनगर दत्त चौकातून चोरीला गेली आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी