मनमाड शहरातून दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 00:37 IST2021-12-29T00:36:12+5:302021-12-29T00:37:22+5:30
मनमाड :शहरात सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून शहरातील कॅम्प एक मधून चोरट्याने काळ्या रंगाची दुचाकी (एम. एच. ४१, ७२६०) चोरून नेली.

मनमाड शहरातून दुचाकी चोरी
मनमाड : शहरात सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून शहरातील कॅम्प एक मधून चोरट्याने काळ्या रंगाची दुचाकी (एम. एच. ४१, ७२६०) चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत मनमाड पोलीस स्थानकात हरिदास रामभाऊ केदारे (रा. गायकवाड चौक, मनमाड) यांच्या तक्रारीवरून वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.