ओझरटाऊनशिपला सायकल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:34 IST2020-07-30T22:31:01+5:302020-07-31T01:34:43+5:30
ओझरटाऊनशिप : येथील वसाहतीमधील एका निवासस्थानासमोर उभी केलेली गिअरची सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

ओझरटाऊनशिपला सायकल लंपास
ठळक मुद्देओझर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
ओझरटाऊनशिप : येथील वसाहतीमधील एका निवासस्थानासमोर उभी केलेली गिअरची सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. शनिवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास सुनील ठाकूर यांची क्र ॉस कंपनीची सायकल त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ठाकूर यांनी ओझर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.