शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने  गोठ्यांचे अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:37 AM

चेहेडी पंपिंग गवळीवाडा येथे मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने खासगी जागेतील दोन अनधिकृत जनावरांचे गोठे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे गोठेमालकांचे धाबे दणाणले आहे.

नाशिकरोड : चेहेडी पंपिंग गवळीवाडा येथे मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने खासगी जागेतील दोन अनधिकृत जनावरांचे गोठे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे गोठेमालकांचे धाबे दणाणले आहे.जनावरांचे गोठे शहराच्या हद्दीबाहेर हलविण्याचा नोटिसा मनपाकडून वारंवार गोठे मालकांना देण्यात आल्या आहेत. महापालिका नाशिकरोड विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सायंकाळी चेहेडी पंपिंग गवळीवाडा येथे सुरेश जानकीराम गवळी यांच्या मालकीचे पत्र्याचे शेड तसेच दोन जनावरांचे गोठे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले.गोठेमालकांचे धाबे दणाणलेगेल्या आठवड्यात खासगी जागेतील पाच-सात गोठे मनपा अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले होते. मनपाच्या धडक कारवाई गोठेमालकांचे धाबे दणाणले आहे. याभागातील नागरिकांना गोठ्यातील मलमूत्राच्या दुर्गंधीमुळे त्रास होत असल्याने यासंबंधी तक्रारी आल्या होत्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण