शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

कळवण तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बागुल, उपाध्यक्षपदी पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 6:33 PM

कळवण : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चणकापुर येथे जिल्हा मुख्याध्यापक संघ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कळवण तालुका मुख्याध्यापक संघ कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन तालुकाध्यक्षपदी बेज विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. बागुल यांची, उपाध्यक्ष म्हणून एम. बी. जोशी व आर. टी. निकम यांची, कार्याध्यक्षपदी चणकापूर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आर. डी. पाटील यांची तर कार्यवाहपदी सप्तश्रृंगी गड विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. ठोके यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देकळवण तालुका मुख्याध्यापक संघ कार्यकारिणी जाहीर

कळवण : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चणकापुर येथे जिल्हा मुख्याध्यापक संघ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कळवण तालुका मुख्याध्यापक संघ कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन तालुकाध्यक्षपदी बेज विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. बागुल यांची, उपाध्यक्ष म्हणून एम. बी. जोशी व आर. टी. निकम यांची, कार्याध्यक्षपदी चणकापूर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आर. डी. पाटील यांची तर कार्यवाहपदी सप्तश्रृंगी गड विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. ठोके यांची निवड करण्यात आली.कळवण तालुक्यातून जिल्हा मुख्याध्यापक संघावर उपाध्यक्ष म्हणून आर. के. एम. विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. डी. पगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कार्यकारिणीत रु पवते (सह कार्याध्यक्ष), एच. आर. खैरनार (कोषाध्यक्ष) वाय. आर. गुंजाळ (सह कोषाध्यक्ष), एन. जी. बधान, एस. के. आहेर (तालुका समन्वयक), श्रीमती के. डी. आहेर, श्रीमती पी. पी. सागर (महिला प्रतिनिधी), के. जे. शिरोडे, एस. जी. गायकवाड, ए .जी. देवरे, डी. एन. आहिरे, एस. डी. भामरे (मार्गदर्शक), बी. ए. निकम (लेखापाल), एम. जी. कोतकर , के. एच. शेवाळे (प्रवक्ता) आदींची निवड करण्यात आली.यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाब भामरे, आर. डी. निकम, साहेबराव कुटे, बी. एन. देवरे, के. के. अहिरे, के. एल. चव्हाण, ए. डी. मोरे, एन. डी. भामरे, सी. बी. पवार, व्ही. के. मोहिते आदी उपस्थित होते. (फोटो १३ बागुल, पगार)

टॅग्स :Teacherशिक्षकElectionनिवडणूक