शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

टाकेदला कोरोना लसीकरणाची जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 9:25 PM

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील टाकेद, बांबळेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडीतील ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन सुरक्षित अंतर ठेवत कोरोना कोविशिल्ड लसीकरणासंदर्भात जनजागृती केली जात आहे.

ठळक मुद्देकोरोना कोविशिल्ड लसीकरणासंदर्भात जनजागृती

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील टाकेद, बांबळेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडीतील ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन सुरक्षित अंतर ठेवत कोरोना कोविशिल्ड लसीकरणासंदर्भात जनजागृती केली जात आहे.आरोग्यसेविका बी. एन. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका ज्योती भवारी, आशा भालेराव, अनिता गायकवाड, राजूबाई घोडे, सुमन मराडे, तारा परदेशी, रिता परदेशी, सुनीता जाधव यांच्यासह आशासेविका विजया बांबळे, सुनीता धादवड घरोघरी जाऊन तापमान तपासणीसह कोविड लसीकरणाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत आहेत. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक जे. साबळे, एस. भारमल, एम. आर. पिंगटे, मुख्याध्यापक एन. आढाव, आर. एन. लोहकरे, एस. डी. नवले, के. जे. गरुड, जे. जि. गांगड आदीही कार्यरत आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य