शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हामार्ग पोलिसां कडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:41 IST

पिंपळगाव बसवंत : प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक व महामार्ग पोलीस पिंपळगाव बसवंत परिसर यांच्या संयुक्त विद्यमानाने ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ठीक ठिकाणी वाहनचालकांना व नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली .

ठळक मुद्दे सुरक्षा सप्ताह: हेल्मेट घातलेल्या वाहनधारकांचा सत्कार

सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनधारकांना वाहतूक नियमाचे पत्रके देण्यात आले त्या अनुषंगाने अंमलबजावणी करावी याबाबत प्रबोधन देखील करण्यात आले.सीटबेल्ट लावलेल्या वाहनचालकांना व हेल्मेट घातलेल्या वाहनधारकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ट्रॅक्टर,ट्रक ,बस यांना लाल रिप्लेक्टर बसवण्यात आले.एच.एस.पी पिंपळगाव हद्दीत व एच एल ओझर येथील गोखले एज्युकेशन,ज्युनियर कॉलेज संस्थेच्या वतीने आयोजित महिला सक्षमिकरण उपक्र म अंतर्गत पतंग महोत्सवास भेट देऊन तेथील सहभागी व वेगवेगळ्या कॉलेजच्या विद्यार्थिनींना वाहतूक नियमांची चर्चा करून महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच महिला वरील वाढते लैंगिक अत्याचार याविषयी प्रबोधन करून अन्यायाविरोधात प्रतिकार करण्याबाबत जागृती करण्यात आली. तसेच पतंग उडवताना नायलॉन मांज्या चा वापर न करणेबाबत सूचना देऊन आवश्यक ती दक्षता घेऊन दुचाकी स्वाराना व पक्षांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्र मास सहा. पोलीस निरीक्षक महामार्ग पो.केंद्र पिंपळगाव वर्षा कदम,शिक्षण अधीक्षक खंडेलवाल,कुलकर्णी, कॉलेजचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी व पोलीस हवालदार राठोड ,योगेश वाघ,संदीप भालेराव आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कादवा साखर कारखान्यावर जनजागृती...कादवा साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणार्या 50वाहनांना रिफ्लेकटर लावून ऊस वाहतूक करणार्या वाहन धारकांना वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.