मालेगाव कृउबात उद्या लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 23:11 IST2021-10-09T23:10:10+5:302021-10-09T23:11:43+5:30

मालेगाव : लखीमपूर घटनेप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदमध्ये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी, अडते सहभागी होणार असल्याने सोमवारी (दि. ११) कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य आवारात होणारे गहू, बाजरी, मका, शेंगा, कडधान्य लिलाव बंद राहणार आहेत.

Auction closed tomorrow in Malegaon Kruubat | मालेगाव कृउबात उद्या लिलाव बंद

मालेगाव कृउबात उद्या लिलाव बंद

ठळक मुद्देसोमवारी शेतीमाल बाजार समिती आवारात विक्रीसाठी आणू नये

मालेगाव : लखीमपूर घटनेप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदमध्ये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी, अडते सहभागी होणार असल्याने सोमवारी (दि. ११) कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य आवारात होणारे गहू, बाजरी, मका, शेंगा, कडधान्य लिलाव बंद राहणार आहेत.

शेतकऱ्यांनी सोमवारी शेतीमाल बाजार समिती आवारात विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, संचालक व सचिव अशोक देसले यांनी केले आहे.

Web Title: Auction closed tomorrow in Malegaon Kruubat