शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

डांगसौंदाणेत बालिकेवर अत्याचार; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:48 PM

भरदुपारी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीजवळ चौदावर्षीय बालिकेवर वॉटरमनने अतिप्रसंग केल्याने खळबळ उडाली आहे. सदर प्रकार बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथे गुरुवारी (दि. १३) दुपारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

सटाणा : भरदुपारी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीजवळ चौदावर्षीय बालिकेवर वॉटरमनने अतिप्रसंग केल्याने खळबळ उडाली आहे. सदर प्रकार बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथे गुरुवारी (दि. १३) दुपारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास डांगसौंदाणे येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीजवळ चौदावर्षीय बालिका व तिची लहान बहीण सीताफळ तोडण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी रमेश आनंदा सोनवणे (५४) या ग्रामपंचायतीच्यावॉटरमनने तिला स्वत:च्या घरात ओढत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. हा प्रकार पाहून पीडित बालिकेच्या बहिणीने तत्काळ तिच्या आई-वडिलांकडे घडलेला प्रकार कथन केला.यावेळी पीडितेच्या आई-वडिलांनी घटनास्थळी धाव घेऊन संश्यिताच्या तावडीतून तिची सुटका केली. त्यानंतर सटाणा पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तत्काळ संशयित रमेश सोनवणे याला अटक करून त्याच्याविरुद्ध पोस्को तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सदर बालिकेची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिस