शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अशोक खरातच्या बंगल्याची रात्री झाडाझडती अन् सकाळी दिसली गुढी; १८ वर्षांपूर्वी बांधले मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 10:22 IST

Ashok Kharat News: सिन्नर तालुक्यात खरातचे कारनामे, महागड्या गाड्या, आलिशान बंगले, विविध ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनी व प्लॉट याबद्दलच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. 

Ashok Kharat Latest News : हायप्रोफाइल ज्योतिषी व स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्याविरोधात महिला अत्याचार व जादूटोण्याचा गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर आता खरात याच्या कारनाम्यांची चर्चा सिन्नर तालुक्यात रंगू लागली आहे. दरम्यान, बुधवारी (१८ मार्च) रात्री क्राईम ब्रँचने मिरगाव येथील खरातच्या बंगल्यावर झडती घेतल्याचे समजते.

मूळ सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील असलेल्या खरात याच्या शिक्षणापासून ते स्वयंघोषित कॅप्टन पदापर्यंतच्या वेगवेगळ्या चर्चा परिसरात सुरू आहे. 

सुमारे १७ ते १८ वर्षांपूर्वी मिरगाव शिवारात जागा घेऊन या ठिकाणी बांधण्यात आलेले ईशान्येश्वर मंदिर, मंदिर परिसराचा वाढलेला विस्तार आणि मंदिराच्या पाठीमागील बाजूला बांधलेला आलिशान दगडी चिरेबंदी बंगला, याच परिसरात वाढलेला शेतीचा विस्तार याबाबतच्या विविध चर्चाना उधाण आले होते.

महागड्या गाड्या, आलिशान बंगले, विविध ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनी व प्लॉट याबाबतही तर्कवितर्क लढवले गेले.

बंगल्यावर मजुरांचा राबता

बुधवारी रात्री नाशिक क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी मिरगाव शिवारातील बंगल्यावर येऊन काही साहित्य ताब्यात घेतल्याचे समजते. या बंगल्यावर गुरुवारी दिवसभर कामाला असलेल्या मजुरांचा राबता दिसून आला. 

बंगल्यावर गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारल्याचेही दिसून आले. मिरगाव येथील मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडे होते. किरकोळ प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी या ठिकाणी वर्दळ सुरू होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Ashok Kharat's House Searched, Gudi Seen; Temple Built Years Ago

Web Summary : Following Ashok Kharat's arrest for alleged abuse and black magic, his Mirgaon bungalow was searched. Built near a temple 18 years ago, the lavish property and land acquisitions are now under scrutiny. Despite the investigation, a Gudi was erected, and the temple remained open to devotees.
टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAshok Kharatअशोक खरात