समित्यांकडून हमीपत्र घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 00:21 IST2021-05-23T20:40:07+5:302021-05-24T00:21:33+5:30
पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचा लिलाव पुर्ववत सोमवार (दि.२४) पासून करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

समित्यांकडून हमीपत्र घेण्याचे आवाहन
ठळक मुद्देबाजार समित्यांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही,
पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचा लिलाव पुर्ववत सोमवार (दि.२४) पासून करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. परंतु, लिलाव सुरु करण्याआधी जिल्हा प्रशासनाने बाजार समित्यांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही, असे हमीपत्र घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर नियम हे किचकट असल्याचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी म्हटले आहे.