शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक सभा खेळीमेळीत

By admin | Updated: September 28, 2014 23:19 IST

निसाका सुरु करण्याची मागणी

भाऊसाहेबनगर : निफाड सहकारी साखर कारखान्याची ५३ वी वार्षिक सर्व साधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी विषय पत्रिकेतील सर्व विषयांना मुंजरी देतानाच कारखाना कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर सुरु करून यावर्षीचा गाळप हंगाम यशस्वी करावा, अशी मागणी केली.गत वर्षीचा गाळप बंद असल्याचे परिणाम सभासदांसह कामगारांनी भोगले असून गेल्या अनेक दिवासांपासून कारखाना चालविण्यासाठी अनेक संस्थांशी संचालक मंडळ चर्चा करीत होते. परंतु त्यात यश येत नव्हते. बॉम्बे एक मोटर्स प्रा. ील. या कंपनीशी कारखाना सहभागी तत्त्वावर चालविण्यास देण्यासंबंधीचा करार अंतीम टप्यात असून परवानगी मिळताच शासकीय देणी व जिल्हा बँकेचे कर्ज भरुन करार करण्यात येईल असे बोरस्ते यांनी सांगितले.सतपालसिंग ओबेरॉय यांनी सरकारी परवानग्या पुर्ण झाल्या असून मंत्रालयात अंतीम परवानगसाठी नंतर सर्वाच्या सहयोगाने कारखाना तिन वर्षात पुर्वपदावर आणु अशी ग्वाही दिली. चर्चेत माणिक बोरस्ते, विनायक शिंदे, नारायण शिंदे, आदींनी सहभाग घेतला.सभेस आमदार अनिल कदम माजी आमदार दिलीप बनकर राजेंद्र मोगल, दिगंबर गिते, सुरेश दाते, सुभाष होळकर, सुभाष कराड, दत्तु डुकरे, रामनाथ केदार, कचरु राजोळे, शिवनाथ कडभाने, दिलीप मोरे, विलास मत्सागर, भास्कर पानगव्हाणे, शिवाजी ढेपले, अ‍ॅड. निकम पंडीतराव सांगळे, माणिक वनारसे, रोहीदास कदम, सौ. लिलावती तासकर, सिंधुताई खरात, तानाजी पुरकर, बबनराव सानप आदींसह प्रभारी कार्यकारी संचालक भागवत भंडारे मुख्य लेखापाल बाळासाहेब गावले अनिल पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)