साळवे माध्यमिक विद्यालयात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:17 IST2021-02-20T22:37:57+5:302021-02-21T01:17:22+5:30

निऱ्हाळे : निऱ्हाळे फत्तेपूर येथील भागवतराव साळवे माध्यमिक विद्यालयात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Anniversary of Shivchhatrapati Shivaji Maharaj at Salve Secondary School | साळवे माध्यमिक विद्यालयात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती

साळवे माध्यमिक विद्यालयात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती

ठळक मुद्दे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतांच्या तालावर नृत्ये

निऱ्हाळे : निऱ्हाळे फत्तेपूर येथील भागवतराव साळवे माध्यमिक विद्यालयात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापक साहेबराव कुटे, देविदास गर्जे, आर.एन.आव्हाड, शैला मंडलिक राजू नवाळे, तानाजी मेंगाळ, राजू कर्डक उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत सजवलेल्या रथातून शिवाजी महाराजांच्या वेशभूषा परिधान केलेल्या मुलांची सहवाद्ये मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या विध्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतांच्या तालावर नृत्ये सादर करीत सर्वानाच मंत्रमुग्ध केले. (२० निऱ्हाळे)

Web Title: Anniversary of Shivchhatrapati Shivaji Maharaj at Salve Secondary School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.