धानोरेत अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 01:21 IST2021-07-20T23:36:49+5:302021-07-21T01:21:34+5:30

येवला : तालुक्यातील धानोरे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.

Annabhau Sathe Memorial Day in Dhanore | धानोरेत अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन

धानोरेत अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन

ठळक मुद्देमहाराष्ट्र मुस्लीम महासंघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

येवला : तालुक्यातील धानोरे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.

मानव हित लोकशाही पक्ष व महाराष्ट्र मुस्लीम महासंघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष शेरू मोमीन, मुकुंद साठे, पोलीस पाटील संदीप कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

Web Title: Annabhau Sathe Memorial Day in Dhanore