शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

...तर १ एप्रिलपासून एलबीटी भरणे बंद !

By admin | Updated: March 26, 2015 00:42 IST

...तर १ एप्रिलपासून एलबीटी भरणे बंद !

जालना : देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या सारख्याच आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक मागण्या केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या आहेत. संघटनेच्या या मागण्या लवकरच मार्गी लागतील, असे ठोस आश्वासन केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिले. यावेळी जिल्हा संघटनेच्या एका शिष्टमंडळाने पासवान यांची भेट घेऊन त्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करुन सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलतांना पासवान म्हणाले की, देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या असलेल्या अडचणींवर केंद्र गांभीर्याने विचार करत आहेत. अन्न- धान्य गोरगरीबांपर्यत पोहचविण्यासाठी केंद्र सरकार स्वस्त धान्य दुकानदारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. संघटनेच्या असलेल्या मागण्यांपैकी अनेक मागण्या सरकारने यापूर्वीच प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यात स्वस्त धान्य दुकानदारांना दहा हजार रुपये मासिक वेतन, संपूर्ण भारतात एकच कमिशन दर आणि तोही ८७ रुपये प्रतिक्विंटल, व्दारपोच धान्य पुरवठा करणार, येत्या मे महिन्यापासून बारकोड पध्दतीस सुरुवात करणार आदी बाबींवर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार केलेला आहे. वरील सर्व योजना राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. वरील सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असल्याचेही श्री. रामविलास पासवान यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले. या शिष्टमंडळात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख, तसेच प्रल्हाद वाघोली, विश्वंभर बसू, चंद्रकांत यादव, प्रभाकर पाडळ, शरद कारेवार आदींसह महाराष्ट्र राज्य संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. संघटनेच्या या मागण्यांना खा. शिवाजीराव अढळराव पाटील, खा. रामदास आठवले, खा. महाडिक आदींनीही पाठींबा दर्शविला.