शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

कळवण महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 9:13 PM

कळवण : कळवण शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मानूर येथील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच झाला.

ठळक मुद्देमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार होते,

कळवण : कळवण शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मानूर येथील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच झाला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शिंदे, सरचिटणीस बेबीलाल संचेती, विश्वस्त बाबूलाल पगार, विश्वनाथ व्यवहारे, आर. के. महाजन, हेमंत बोरसे, भूषण पगार, राजेंद्र भामरे आदी होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. उषा शिंदे यांनी केले. माजी विद्यार्थी राजेंद्र भामरे, दीपक वेढणे, ज्योती देशमुख, ज्योती मोरावकर, दीपक हिरे, रवींद्र बोरसे, छगन सोनवणे, मनोज देवरे, वैभवी पगार, गोरख बोरसे, विष्णू बोरसे, शशिकांत खैरनार, किरण मालपुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. बी. एस. पगार यांनी केले, तर आभार डॉ. मिलिंद शिंदे यांनी मानले.