शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

२,२७१ कोटींचे खरीप कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:14 IST

नाशिक: खरीप हंगाम कर्ज वाटपात गेल्यावर्षीपेक्षा ६५८ कोटींचे अधिक कर्ज वाटप करीत बॅँकांनी चांगली कामगिरी केली असून गेल्या दहा-बारा वर्षात जिल्'ाने २२०० कोटींचा टप्पा प्रथमच ओलांडला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

ठळक मुद्देखरीप हंगाम: गेल्यावर्षीपेक्षा ६५८ कोटी अधिक कर्ज वाटप

नाशिक: खरीप हंगाम कर्ज वाटपात गेल्यावर्षीपेक्षा ६५८ कोटींचे अधिक कर्ज वाटप करीत बॅँकांनी चांगली कामगिरी केली असून गेल्या दहा-बारा वर्षात जिल्'ाने २२०० कोटींचा टप्पा प्रथमच ओलांडला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.शेतकऱ्यांना खरीप कर्ज वाटप करण्यासाठी बॅँकांना ३३०० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यंदा २ हजार २७१ कोटींचे खरीप पीक कर्ज वाटप करीत जिल्'ाने चांगली कामगिरी केली. कर्ज वाटपाची एकुण टक्केवारी ६८.७४ टक्के इतकी आहे. गेल्यावर्षी पेक्षा १७ टक्के अधिक कर्ज वितरण झाले आहे.खरीप पीक कर्जासाठी देण्यात आलेल उद्दिष्टापैकी जिल्हा बँकेला ४३७ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापेक्षा अधिक म्हणजे ४४३ कोटींचे कर्ज वाटप करण्यात जिल्हा बॅँकेने अडचणीच्या काळातही चांगली कामगिरी केली. बॅँक आॅफ महाराष्टÑाने ५७० पैकी ३८७ कोटींचे कर्ज वाटप केले तर स्टेट बॅँकेन ४८६ पैकी ३७३ कोटींचे कर्ज वाटप करून चांगली कामगिरी केली. इतर बॅँकांची कामगिरी देखील समाधानकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.खरीप कर्ज वाटपाची अंतिम मुदत ३० सप्टेबर असल्याने बॅँकांनी कर्ज वाटपाची गती वाढवावी यासाठी जिल्हाधिकाºयांनी दर आठवड्याला बॅँकाच्या कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. त्याचा देखील सकारात्मक परिणाम दिसून आला.खरीब हंगाम कर्ज वितरणाच्या अखेरच्या दिवशी घेण्यात आलेल आढाव्यानुसार गेल्यावर्षीपेक्षा जिल्'ात ६५८ कोटींचे अधिक कर्ज वाटप करण्यात आल्याचे समोर आले. यंदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्याने महात्मा फुले कर्जमुक्तीचे पैसे जिल्'ाला उशीरा मिळाले होते.महात्मा फुले कर्जमुक्तीमहात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये सुरुवातला खूप मागे असलेल्या जिल्हा बॅँकेने २२१ कोटींपर्यंत मजल मारली आहे. राज्यातही पहिल्या चार पाच जिल्'ांमध्ये नाशिक जिल्हचा क्रमांक असलयची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी