शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

बाेरी धरणात सेल्फी काढताना अजंगच्या दोन भावांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 1:49 AM

मालेगाव तालुक्यातील विराणे येथे बोरी धरणावर सेल्फी काढताना पाय घसरून पडल्याने अजंग येथील दोन सख्ख्या भावांचा धरणात बुडाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. 

वडनेर : मालेगाव तालुक्यातील विराणे येथे बोरी धरणावर सेल्फी काढताना पाय घसरून पडल्याने अजंग येथील दोन सख्ख्या भावांचा धरणात बुडाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. अजंग येथील लग्नाचे वऱ्हाड निमशेवडी येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. लग्न आटोपून परततांना अजंग येथील हर्षल देवीदास जाधव, रितेश देवीदास जाधव व चुलतभाऊ भावेश भगवान जाधव हे बोरी धरणावर गेले होते. बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हर्षल जाधव (२२) व रितेश जाधव (१८) या दोघांचा सेल्फी काढताना पाण्यात बुडून मृत्यू झालाn दोन्ही चुलत भाऊ बुडाल्याचे पाहून भावेश घटनास्थळीच बेशुद्ध पडला.  रात्री उशिरा वडेल येथे दोघांवर अंत्यविधी करण्यात आला. हर्षल हा इंजिनिअरींगच्या चौथ्या वर्षात तर रितेश बारावी शिकत होता. त्यांचे वडील देविदास जाधव हे येवला येथील महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेत शिक्षक आहेत. एकाचवेळी दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.. 

टॅग्स :Malegaonमालेगांवdrowningपाण्यात बुडणे