अहिल्याबाई होळकर यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 00:26 IST2021-05-31T19:38:17+5:302021-06-01T00:26:34+5:30
ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यात आले.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना किरण अहिरे, बापू राज खरे, विनोद अहिरे, रत्नाकर अहिरे, माधव पगार आदी.
ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यात आले.
सरपंच किरण अहिरे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात उपसरपंच बापुराज खरे आदींनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजा केली. तसेच आहिरे, खरे, यशवंत अहिरे, मनिषा हिरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विनोद आहिरे, केदा ढेपले, माधव पगार, रत्नाकर आहिरे, रतन हिरे, मनीषा हिरे, धर्मा पारखे, काळू पारखे आदी उपस्थित होते.