शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन सुनावणीसाठी जाणाऱ्यावर प्राणघातक हल्ला, चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:00 IST

लासलगाव : निफाड न्यायालयात सुनावणीसाठी मोटारसायकलवरून जात असतांना रविंद्र हरिश्चंद्र आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

लासलगाव : निफाड न्यायालयात सुनावणीसाठी मोटारसायकलवरून जात असतांना रविंद्र हरिश्चंद्र आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.रवींद्र हरिश्चंद्र आहेर (२५) रा. वाहेगाव ता. निफाड यांचे विरु द्ध लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये सन २०१५ मध्ये शेतातील पाण्याची पाईप लाईन फोडल्यावरून भादवी कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील सुनावणीसाठी रविंद्र आहेर हे काल दि १४ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांचे राहते घरून म्हणजे वाहेगाव येथून निफाड न्यायालयात मोटारसायकलने जात होते. त्यावेळी अमोल दिलीप डुंबरे, चेतन दिलीप डुंबरे, संदीप गोरख डुंबरे, सुशांत माधव डुंबरे सर्व राहणार वाहेगाव ता निफाड यांनी दगड, लोखंडी गजाने मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद आहेर यांनी केली आहे. आहेर यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिस स्टेशनला चौघा संशयितांविरू गुन्हा दाखल करण्यात केला आहे. यातील संदीप गोरख डुंबरे यास तात्काळ अटक करण्यात आली असून त्यास न्यायाधीश काळे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यास २१ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच इतर तिघे फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक