शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील रस्ते घेणार दत्तक

By admin | Updated: February 28, 2017 01:26 IST

नाशिक : राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग दत्तक घेणार अशी घोषणा राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

नाशिक : राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग दत्तक घेणार असून, रस्ते दुरुस्तीसाठी दहा किलोमीटरपर्यंतचे टप्पे तयार करण्यात येणार आहे. जो ठेके दार रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेईल, त्यासोबत वर्षभरासाठी रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा करार केला जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पाटील नाशिकमधील सार्वजनिक बांधकाम भवन येथे आले होते. यावेळी त्यांनी विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन तास बैठक घेऊन विविध पातळीवरील कामांची स्थिती जाणून घेतली. यावेळी पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले, विविध कामांची प्रलंबित देयके त्वरित अदा करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत सूचना दिल्या आहेत. गावपातळीवरील रस्ते दुरुस्तीसाठी दहा किलोमीटरचे टप्पे करून वार्षिक दुरुस्ती करार तत्त्वानुसार संबंधित कामासाठी ठेकेदाराची निवड केली जाईल, असे ते म्हणाले. यामुळे गावपातळीवरील रस्ते दर्जेदार होण्यास मदत होईल. तसेच रस्त्यांची वेळोवेळी देखभाल दुरुस्तीकडे लक्ष पुरविले जाणार असल्यामुळे रस्ते खड्डेमुक्त राहतील, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीप्रसंगी विविध अधिकारी उपस्थित होते.