शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धरा आधुनिक शिक्षणाची कास, युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये भरविली ‘डिजीटल शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 16:13 IST

आधुनिक शिक्षणपध्दतीकडे शालेय विद्यार्थ्यांचाही कल वाढणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या माध्यमातून युवासेना प्रयत्नशील आहे.

ठळक मुद्देरावसाहेब थोरात सभागृहात ‘डिजीटल शाळा’ भरविली.मनपा शाळा क्रमांक १६मध्ये साकारलेल्या ‘व्हर्चुअल क्लासरुम’चे शुभारंभई-लर्निंग शिक्षण प्रणाली, डिजीटल अभ्यासाचे फायदे समजावून दिले

नाशिक : आधुनिक शिक्षणपध्दतीकडे शालेय विद्यार्थ्यांचाही कल वाढणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या माध्यमातून युवासेना प्रयत्नशील आहे, असे सांगत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रावसाहेब थोरात सभागृहात ‘डिजीटल शाळा’ भरविली.निमित्त होते, पोलीस वसाहतीमधील मनपा शाळा क्रमांक १६मध्ये साकारलेल्या ‘व्हर्चुअल क्लासरुम’च्या शुभारंभाचे! ठाकरे यांनी शाळेला बुधवारी (दि.२०) भेट देऊन क्लासरूमचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी येथील क्लासरुमसोबत जोडलेल्या अन्य महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद साधला.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर महानगरप्रमुख नगरसेवक अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे आदि मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर शाळेच्या प्रारंगणात जमलेल्या विद्यार्थ्यांसोबत ठाकरे यांनी हस्तांदोलन करत फोटोसेशन केले. येथील कर्मवीर दादासाहेच फोटो गॅलरीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

रावसाहेब थोरात सभागृहात मविप्रच्या विविध शाळांसह अन्य खासगी शाळांचे विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ठाकरे यांनी सभागृहात हजेरी लावून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ई-मेल, ई-लर्निंग, टॅब, सोशल मिडिया आदिबाबत माहिती सांगितली. त्यानंतर आधुनिक शिक्षणपध्दतीला अनुसरून शिवसेनेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाद्वारे आधुनिक शिक्षणपध्दतीविषयी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले.

ई-लर्निंग शिक्षण प्रणाली, डिजीटल अभ्यासाचे फायदे समजावून दिले. या संकेतस्थळामार्फत विद्यार्थी मोफत स्मार्ट आधुनिक शिक्षणपध्दती समजून घेऊ शकतात. मुंबईमध्ये केलेल्या प्रयोगानंतर नाशिकमध्येही या दृष्टीकोनातून प्रयोग करण्याचे युवासेनेने ठरविले आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले. या संकेतस्थळामार्फत आठवी ते दहावीच्या विद्याथ्यांना मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNashikनाशिकStudentविद्यार्थीSchoolशाळाdigitalडिजिटलAditya Thackreyआदित्य ठाकरे