शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

आंदोनकर्त्यांवर  कारवाईचा बडगा ;  मंडप, निषेधाचे फलक जप्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:47 AM

आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजारात आमरण उपोषण करीत असलेल्याल आंदोनकर्त्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, सोमवारी (दि.१६) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान मनपा प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात येथील मंडप, निषेधाचे फलक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गंगापूररोड : आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजारात आमरण उपोषण करीत असलेल्याल आंदोनकर्त्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, सोमवारी (दि.१६) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान मनपा प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात येथील मंडप, निषेधाचे फलक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.  मनपाच्या या कारवाई विरोधात मात्र आंदोलकांमध्ये संतापाचे वातावरण असून, लोकशाहीने व शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या कारवाईनंतरही भाजीविक्रेते आंदोलक अजूनही आपल्या निर्णयावर ठाम असून, आंदोलन सुरूच ठेवले आहे. दरम्यान, स्थायी समितीच्या अध्यक्ष हिमगौरी आडके व विक्रेत्यांची बैठक झाली. यासंदर्भात तोडगा निघेल असे आश्वासन आडके यांनी दिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMarketबाजार