शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 10:24 PM

कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करून ३४०० रुपये दंड वसूल करून दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलासलगाव : दंड वसुलीसह दोन दुचाकी जप्त

लासलगाव : कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करून ३४०० रुपये दंड वसूल करून दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे, पो. हवा. नंदकुमार देवढे, पो. ना. संतोष इप्पर, पो. कॉ. प्रदीप आजगे व भगवान सोनवणे यांनी केली. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. विनाकारण रस्त्यावर वावरताना मिळून आल्यास यापुढे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असे रंजवे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस