शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

खंडोबा टेकडीवर निर्भया पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:11 AM

देवळाली येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या खंडेराव टेकडी परिसरात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान अश्लील चाळे करत असलेल्या प्रेमीयुगुलांवर पोलिसांच्या निर्भया पथकाने कारवाई केली.

देवळाली कॅम्प : देवळाली येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या खंडेराव टेकडी परिसरात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान अश्लील चाळे करत असलेल्या प्रेमीयुगुलांवर पोलिसांच्या निर्भया पथकाने कारवाई केली.खासगी व सार्वजनिक ठिकाणी महिलांना विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते, या हेतूने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पुढाकाराने पुनर्रचना करण्यात आलेल्या निर्भया पथकातील साध्या वेशातील पोलीस व महिला अधिकाऱ्यांनी येथे आढळलेल्या काही प्रेमीयुगुलांना ताब्यात घेत देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे आणले. त्या ठिकाणी त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. या कारवाईने या परिसरातील नागरिक व पर्यटकांनी निर्भया पथकाचे अभिनंदन केले आहे. लॅमरोड व विहितगाव यांना जोडणाºया मथुरा रोड परिसरात कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शहरातील अन्य भागात टवाळखोरांना पोलिसांच्या निर्भया पथकाकडून कारवाईमुळे चाप बसला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक