शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडी सरपंच अपात्र ग्रामसेवकावरही कारवाई?

By admin | Updated: January 2, 2015 00:22 IST

निळवंडी सरपंच अपात्र ग्रामसेवकावरही कारवाई?

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच उज्वला यादव डंबाळे यांनी सासरे खंडेराव मुरलीधर डंबाळे यांचे नावे धनादेश व रोख रक्कम देवून पदाचा गैरफायदा घेतल्याचे स्पष्ट झाल्याने मुंबई ग्रा,प.अधिनियम 14 व 16 नुसार त्यांना नाशिक येथील अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या कोर्टाने अपात्र ठरविले आहे.निळवंडी ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच व उपसरपंचांनी ग्रामपंचायत कामकाजात कुटुंबियांना सहभागी करून हस्तक्षेप वाढविल्याने व आर्थिक अपहार सुरु केल्याने ग्रा.प.सदस्य गजीराम घुटे ,शारदा पाटील ,सुनील गवारी ,मंदाबाई वाघ ,हौसाबाई गांगोडे यांनी न्यायालयात धाव घेवून कार्यवाहीची मागणी केली होती.अर्जदारामार्फात अड.मनीष बस्ते,अड.रवींद्र पवार ,अड,विनोद शेलार यांनी बाजू मांडली.तर सरपंच व ग्रामसेवकांच्या वतीने अड.गुळवे यांनी काम पिहले.न्यायालयाने अर्जदार,सामनेवाले ,ग्रामसेवक व गटविकास अधिकारी दिंडोरी यांचे व बँक कागदपत्रे अवलोकन केले.त्यात सरपंच उज्वला डंबाळे यांनी कुटुंबियांच्या नावे चेक व रोख रकमा दिल्याचे स्पष्ट झाल्याने व कुटुंबाचा आर्थिक फायदा केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना वरीलप्रमाणे अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या कोर्टाने अपात्र ठरविले आहे.उपसरपंच यापूर्वीच अपात्र झाले असून ग्रामसेवक गावित यांचेवर कार्यवाई करण्यासाठी आयुक्त व सी.ई.ओ.कडे प्रस्तावित करण्यात येणार आहे.